अनिल पाटील-सुर्डीकर - लेख सूची

शेते

आता आहे तेच पाणी वापरून नवीन सिंचन-तंत्रज्ञानाने जास्त जमीन पाण्याखाली आणता येईल असे तंत्रज्ञ म्हणतात. ते त्यांनी नमुना शेते घेऊन शेतकऱ्यांना दाखवून दिले पाहिजे. अशा नमुना शेतांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात 2-3 तरी पाहिजे. आता जैन कंपनीची ठिंबक सिंचनाची सध्या खपणारी यंत्रणा संख्येने जास्त आहे. त्यांना जिल्हे वाटून देऊन त्यात शेते करायला आग्रह केला पाहिजे. त्याच्या …

गावची जत्रा

प्रत्येक गावाला यात्रा किंवा उरूस दरवर्षी असतो. आपल्याकडे मुसलमान राज्यकर्त्यांचा अंमल सुमारे 1000-1200 वर्षे तरी होता. तेव्हा बऱ्याच ठिकाणी राज्यकर्त्यांचा धर्म पाळण्याच्या इच्छेने तेथे देवळांच्या ऐवजी दर्गे वगैरे झाले असतील. अगदी देवळांचेच दगड वापरून दर्गे बांधले, अशा कडवेपणाने नसले तरी नवीन दर्गे झाले असतील. मुस्लिम राजवटीने त्यांना वतने दिली असतील, व मग देवाचा उरूस करणे …